STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

रात चालत.....

रात चालत.....

1 min
242

कोणी मला प्रेमानं बोलत

आठवणींत हे सारी रात चालत.....


एक एक तारा बोलतो 

तुझ्या प्रेमाच गुपीत खोलतो 

मन माझं ताऱ्यांशी खेळत....


मनावर तूझं नाव काढल 

मी तुला त्या चंद्रात शोधल

मनात खूप प्रश्न उत्तर ना मिळत....



Rate this content
Log in