STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

राईचा डोंगर

राईचा डोंगर

1 min
354

राईचा डोंगर नेहमी बनवे

लहान मुलीसारखी मला 

खुणवे 

कधी कर विचार तू माझ 

किती मन दुखवते

माझ निर्मळ प्रेम का तू 

पायाखाली तुडवते...

मागे पुढे तुझ्या फिरतो 

मुलीसारखा 

तुझा नखरा सखे जळत्या 

चुलीसारखा 


साहित्याला गुण द्या
लॉग इन