STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

राहणारा

राहणारा

1 min
250

मुंबई सोडून तू लातूर 

मध्ये राहणारा 

मला सोडून तू तुझ्या 

मित्रांसोबत फिरणारा 

लग्न करावं लागेल मला 

जर घरच्यांचा जोर पडला


Rate this content
Log in