STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

राहिलो

राहिलो

1 min
341

तुझ्या दगेबाज प्रेमाचं

मी वादळ पाहिलं 

माझ्या नावाच ना तुझ्या 

डोळ्यात काजळ राहिलं 

तू माझा जीव घेत मी 

तुला जीव लावत राहिलो


Rate this content
Log in