STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

1  

Jaishree Ingle

Others

पुरविले

पुरविले

1 min
43

कॉलेजला मारल्या किती सुट्या 

रोज घरच्यांनी वाचल्या किती चिठ्या 

माझ्या मैत्रीतले किती नापास झाले

मित्रांनेच मित्रांचे हट्ट पुरविले


साहित्याला गुण द्या
लॉग इन