पुरलं.
पुरलं.
1 min
281
स्वता प्रेमाचा पुढाकार घेवून
तिनं जिवंतच गाडलं. ...
सोडून गेलीस तू कोणासाठी
मी माझं कवितेत प्रेम पुरलं....
तुझ्वीन मला सारं काही मिळालं
माझं तुझ्यावरच प्रेम जगाला कळलं....