पत्ता नाही
पत्ता नाही
1 min
407
वावर आमचं असूनही आमची तिथं सत्ता नाही
करता उध्वस्त पीक सारं
कुठं कुठं नासवतील पिकं त्याचा काय पत्ता नाही