STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

प्रेमाची

प्रेमाची

1 min
217

तू दूर असतेस

मन माझ भरून येत 

मन तुझी वाटत पाहत 

अश्रूत बुडून जात 

माझ मन तूझ्या प्रेमाची 

साक्ष हे तूला ना कळतं


Rate this content
Log in