प्रेमाची नीती...
प्रेमाची नीती...
1 min
190
पावसाने मांडला खेळ
तुझा माझा होईना मेळ
वाट पाहू मी तूझी किती....
जोरात वाहू लागला वारा
तुझ्या प्रेमाच्या पडेनात गारा
कळेना तुझ्या प्रेमाची नीती...