प्रेमाची नाती
प्रेमाची नाती
1 min
613
माझं जगणं मरणं तुझ्या हाती
जोड रे आपली प्रेमाची नाती
तुझ्याचं प्रेमाचं गीत जन्मभर गाईन
माझं जगणं मरणं तुझ्या हाती
जोड रे आपली प्रेमाची नाती
तुझ्याचं प्रेमाचं गीत जन्मभर गाईन