प्रेमाची भरणी....
प्रेमाची भरणी....
1 min
326
तीचे लपून लपून मला पाहणे
समोर मी येताच रागात येवून चिडणे
तिच्या नाकातील नथ करे
माझ्या प्रेमाची भरणी....