पोळा
पोळा
1 min
349
सारेच होती गोळा
सर्जा राजाचा सण पोळा....
सर्जा राजाची जोडी
शेतकऱ्याला गोडी
लागला पुरणपोळीचा लळा....
सारेच होती गोळा
सर्जा राजाचा सण पोळा....
सर्जा राजाची जोडी
शेतकऱ्याला गोडी
लागला पुरणपोळीचा लळा....