STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

पोहचवणारी

पोहचवणारी

1 min
262

माझ्यावर ती प्रेम 

जिवापाड करेल 

माझ्या साऱ्या आशा 

ती पूर्ण करेल 

माझ्या प्रेमाला ती शिखरावर 

पोहचवणारी असेल


Rate this content
Log in