STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

पळालं

पळालं

1 min
212

आई बाबांशिवाय मला आहे कोण 

चालतो पूढे मागे आहेत किती जण 

स्वच्छ माझं मनं भावनांत का मळालं.....


आज धन दौलत नाही 

कष्ट करून खूप मी आपलं घरी पाही 

माझं मायाळू मनं ना कोणा मागे पळालं


साहित्याला गुण द्या
लॉग इन