STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

2  

Jaishree Ingle

Others

फसवायला

फसवायला

1 min
125

नाही सहन होत मला त्या,

कष्टकऱ्या शेतकऱ्यांची निंदा करायला।

करतोत तुमची कर्जमाफी म्हणून

नेहमीच त्यांना फसवायला॥


Rate this content
Log in