STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

2  

Jaishree Ingle

Others

पडला

पडला

1 min
2.9K

घरी आलेत सोयरे 

कधी घेशील तु फेरे 

मग विचारशील कुठे 

माझी राणी मी म्हणे की 

घेवून चोर गेला.....


मुंबई सोडून तू लातूर 

मध्ये राहणारा 

मला सोडून तू तूझ्या 

मित्रांसोबत फिरणारा 

लग्न कराव लागेल मला 

जर घरच्यांचा जोर पडला 


माहीत आहे संगम की 

तू वचनाचा पक्का 

माझ्या घरच्यांशी बोल 

देवू नको धक्का 

कस होईल माझ हा 

मला घोर लागला....



साहित्याला गुण द्या
लॉग इन