STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

पातीचा

पातीचा

1 min
199

दिन रात मी कष्ट केले 

शहरात गोड लागेना भाकर 

राहून राहून आठवण येत

मी आहे माझ्या गावचा चाकर 

माझ शेत आहे हिरव रान 

करतो नशा मी गवताच्या पातीचा.....


शहरात माझे दिवस बिघडले 

आईची कमतरता जाणवते 

एकटाच लपून रडत आहे 

सारखी आईची माया खूणवते 

जीव वेडा बालपणीच्या साथीचा.....



साहित्याला गुण द्या
लॉग इन