STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

पारखी

पारखी

1 min
526

पातळ कंबर मी चाले हवेसारखी 

माझ्या रुपाचा तू ना लबाड पारखी 

माझा रुबाब पाहून रे किती गेले पळून.....


माझ्या प्रेमाचं तूला मिळेना मोल 

मी उगीच करतं नाही प्रेमाचा झोल

अदा जगावेगळी रे मी जाते तुला छळून....


Rate this content
Log in