पाणी
पाणी
1 min
599
पेन घेते जेव्हा हाती लिहायला
बालपणीची मधुर गाणी
खरंच सांगते मित्रांनो
कागद टिपत डोळ्यातील पाणी...
पेन घेते जेव्हा हाती लिहायला
बालपणीची मधुर गाणी
खरंच सांगते मित्रांनो
कागद टिपत डोळ्यातील पाणी...