STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

पाणी आले

पाणी आले

1 min
427

डोळ्यात पाणी आले 

तुझवीन प्रेमाचे क्षण गेले 

काय झाल मला कळेना 

माझे जगच सारे ओले झाले 

प्रेम करत होतो मी तुझ्यावर 

तुझवीन आज माझे जगण्याचे 

स्वप्नच मेले 

देवाला आहे माहीत

तुझ्यासाठी 

काय काय केले......


Rate this content
Log in