STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

पाहून

पाहून

1 min
181

फुलांसारख तुझ 

हसणं पाहून 

माझ मन मोहून गेल

तुझ्या मिठीत मला 

स्वर्गाच सुख मिळून गेल

तुला पाहिल मला वाटल 

देवाचं दर्शन झाल....


Rate this content
Log in