STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

पाचारण

पाचारण

1 min
264

चोहीकडे हा वाद-विवादाचा गंध 

कडवे सारे बोल कडवाच सुगंध 

निर्जीव झालं मन भरे अश्रुंचं धरण....


अवती भवती ही दुःखाची सावली 

कुठे दिसेना सुखाची माऊली 

कसलं हे संकट दुःख कसं करु पाचारण....


साहित्याला गुण द्या
लॉग इन