STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

ओवाळते

ओवाळते

1 min
372

किती जणांची मन दुखावली 

तूझी होण्यासाठी 

किती मी बोलले खोट तूला 

मिळवण्यासाठी 

साधा भोळा तुझा स्वभाव 

मी तुझ्या प्रेमात पाणी भरते....


कॉलेजला येत जात तू 

मला पाहतो 

माझ्या मैत्रीणीचा हे 

पाहून जीव जळतो 

मी नटखट नखरेवाली 

तुझ्यावर जीव ओवाळते....


साहित्याला गुण द्या
लॉग इन