ओठ उगीच
ओठ उगीच
1 min
478
काचेसारखं मन माझं
तोडून जावू नको
आपलेच दात आपलेच
ओठ उगीच चावू नको...
काचेसारखं मन माझं
तोडून जावू नको
आपलेच दात आपलेच
ओठ उगीच चावू नको...