STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

नुकसान झालं

नुकसान झालं

1 min
192

चांगला होतो एकटा जगतं होतो 

मित्रांसोबत मी हसतं खेळतं होतो 

तुझ्या प्रेमाचं सांग कुणी ईमान नेलं...


अगं तूझं प्रेम आज बईमान झालं

तूला पाहिलं मनाचं नुकसान झालं....


तुझ्या भोळ्या रूपाचा लागला लळा 

गोड बोलून तू आवळला माझा गळा

तुझ्याकडं होतं प्रेमाचं कूठे समान गेलं.....



Rate this content
Log in