STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

नशिबातून

नशिबातून

1 min
229

कॉलेजमध्ये होती तिची माझी दोस्ती 

तिच्या प्रेमाविना काय माझी हस्ती 

अशी कशी ती दुर झाली नशिबातून....


तिची आज मी आठवण काढतो 

जी दुर गेली माझ्या आठवणींतून....


तिच्यासाठी मी कॉलेजला येतं असे 

ती नेहमी मला पाहून हसत असे 

सारं दुख दूर नेलं दुःखाच्या साठवणीतून....


ती माझ्या रोज नोट्स लिहतं होती 

ती माझ्यावर लपून प्रेम करत होती 

गोड शब्द निघत होते तिच्या वाणीतून....


वेळेच्या बेडीत हरवली माझी राणी 

साधी भोळी होती ती माझी देखणी 

सारं काही सांगितलं मी कहाणीतून....



साहित्याला गुण द्या
लॉग इन