STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

नीट वागे

नीट वागे

1 min
292

इतका कसा आज मी झालो लाचार

आठवणींत मी कोणाचा करु विचार 

सोबतचे ही माझ्यासोबत ना नीट वागे.....


अधून मधून एकटा रडतो

हरलास म्हणुन तो स्वतावर ओरडतो

सांग देवा पाहू कसा मी आता वळून मागे


Rate this content
Log in