निघून जाते
निघून जाते
1 min
324
न बोलताच तू निघून जाते
येता जाता तू हे कसले
नखरे करते
मनातल्या तू गोष्टी मनात
ठेवते......
मला उपाशी ठेवून तू का
सखे मजेत जेवते.....!!ध्रु!!
थोडसं प्रेमाने बोल तू
नजरेत खटकते
बोलायचे जे बोल तिथेच
तू अटकते
हैराण झालो मी तू किती
नाटक करते...
