STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

नेलं सारं...

नेलं सारं...

1 min
444

बसलो बेरोजगारीच्या मैफीलीत 

तुझं प्रेम जाळलं मित्रांच्या चुलीत 

जिव्हारी लागला तुझ्या दग्याचा वार.....


इंस्टाग्रामवरची पाहून तूझी फोटो 

मला वाटलं लागली प्रेमाची लोटो 

खिसा रिकामा केला लुटून नेलं सार.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन