Jaishree Ingle
Others
अरे ऎक ही तुझी ताई तुला म्हणते तरी काय
दारू पिऊन मुलीला तू कधी छेडू नको भाय
आहे तुलाही तिच्यासारखी एक बहीण आणि माय
व्यसन आहे घातक हे तुला समजतं की नाय...
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी