नाव घेऊन...
नाव घेऊन...
1 min
424
मी फिरतो सार गाव नशेत चूर होऊन
फोडतो बाटलीचे बुच तुझं नाव घेऊन....
काल मिळाले माझे मित्र बनले पार्टीचे चित्र
तुझ दुख विसरून मी गटागट टाकली दारू पिऊन....
नशेत तुझी फोटो फाडली आठवण मनातून काढली
ही औषधा सारखी लागते दूर झाले दुःखाचे ऊन......
