STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

नातीगोती

नातीगोती

1 min
359

आई माझ्या जीवनाचा तू सागर 

भरली तुझ्या मायेनं प्रेमाची घागर 

आई तुझं प्रेम माझ्यासाठी मोती 

तुझ्या मायेसाठी सोडली नातीगोती 


Rate this content
Log in