नाणी
नाणी
1 min
715
हसत हसत माफ करणारी पोर
बोलायची गोड वाणी....
खुप मोठं झाल्यासारखं वाटायचं
जेव्हा वाजायची खिश्यात दोन नाणी...
हसत हसत माफ करणारी पोर
बोलायची गोड वाणी....
खुप मोठं झाल्यासारखं वाटायचं
जेव्हा वाजायची खिश्यात दोन नाणी...