STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

ना जगात

ना जगात

1 min
282

तुला पाहताच मला नशा चढला 

अगं नाचताना तुला मिठी ओढला 

लाखात एक तुझ्यासारखी ना जगात....


तुझी आई मला पाहून का ओरडते 

रागात तू माझं प्रेम पायाखाली चिरडते

सोडलं मी तुला आज रिकाम्या जागा


Rate this content
Log in