Jaishree Ingle
Others
तुला जगणं एकट कुठे बांधशील घरटं
तू आहेस हट्टी तुला पाहून जगाने मरावं.....
अचानक मला तू भेटली नजरेला तू खेटली
सगळ्यात तू वेगळी मी तुला एकदा पहावं....
तुला सार काही मिळो तुझ्या मुठीत जग खेळो
एक इच्छा माझी तुझ दुख माझ्या उरात रहावं....
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी