STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

मोजायाला

मोजायाला

1 min
207

सांज होता आवरुन सारे खेळ 

बसायचं थोडं अभ्यासाला 


पाहायचं वर अवकाशाकडे 

अन करायच्या सुरू चांदण्या मोजायला


Rate this content
Log in