STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

मनवालीचा

मनवालीचा

1 min
224

नखऱ्यावर तिच्या झालो मी फिदा 

खूप आवडते तीची रागीट अदा 

नशा करतो मी सावळ्या रंगवालीचा.....


तिला जर रस्त्यात कोणी छेडे 

ती क्षणात लावे त्याच्या कानाला खडे 

मी राजा एका साफ मनवालीचा....



साहित्याला गुण द्या
लॉग इन