STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

मनावर

मनावर

1 min
315

मला खूप आवडलं तुझ तिरकं हसणं 

लहान लहान गोष्टीवर तुझ चिडून बसणं 

पाहताच नशा चढे ताबा राहीना मनावर......


बदकांसारखी तू चाले पाय ना जाग्यावर 

सारी स्वप्नं मी बसविली डोळ्यांच्या पापण्यावर 

माझा जीव जडतो तुझ्या काळ्या केसांवर...


Rate this content
Log in