STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

मनातली गोष्ट

मनातली गोष्ट

1 min
613

सांगावी लागते प्रेयसीला 

मनातली गोष्ट 

तिला मिळवण्यासाठी करावे 

लागते खूप कष्ट 

निघून जातील महिने विचार 

करून करून ....

मुलगी पटत नाही मित्रानो 

फक्त तिच्या मागे लागून...

सांग साजणे मी तुला 

कसे विचारू 

रस्त्यात थांबवून मी का 

तुझा हात धरू 

तुला विचारण्याची हिम्मत 

करीन...


साहित्याला गुण द्या
लॉग इन