STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

मनात वास

मनात वास

1 min
224

तिने जे वाईट बोल बोलले 

ते मी आहे जपत 

तिला मिळावे सुख म्हणून 

मी आहे झुरत 

तीच भोळ प्रेम निर्मळ ती आहे 

माझ्या मनात वास करत


Rate this content
Log in