Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

मन करे

मन करे

1 min
355


साडी नेसून हातात हिरवा चुडा घालून 

माझं मन तुझ्यासोबत फिरण्याचं करे......


आता सहन होईना हा दूराव्याच वार्ड 

कधी छापशील आपल्या लग्नाचे कार्ड 

प्रेमात वेडी मन तुला जीव लावण्याचं करे.....


तुझे मित्र मला कधी वाहिनी बोलतील 

सगळेच खुशीत आपल्या लग्नात नाचतील 

माझं मन साजणा तुझं मन जिंकण्याचं करे.....


आपण जेवण कधी करणार एका ताटात 

माझा वेडा जीव अडकला प्रेमाच्या लाटात 

माझं मन ना तुझ्या पडून दूर जाण्याचं करे.....


माझ्या सगळ्या मैत्रिणीच झाल आहे लग्न 

सांग कधी करशील माझ्यासोबत लग्न

हा माझा जन्म तुझ्या नावावर करण्याचं करे..


Rate this content
Log in