STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

मला

मला

1 min
158

आशेचे मी नेहमी महाल बनवितो 

खोट्या आशेपोटी मी का जगतो 

भीती वाटते जगाची मला.....


काही मिळावं म्हणून थोडं लिहितो 

नाव व्हावं म्हणून एकटा राहतो 

सारं काही माझ्या जवळ 

का आपल्याचं दिसेना मुख मला.....


Rate this content
Log in