STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

मला

मला

1 min
317

असा कसा तुझ्या नजरेचा वार 

पावसाळ्यात करे माझं चित्त गार 

अगं तुझ्याचं प्रेमाने मला झोडला...


मला तुझ्याचं प्रेमाची गोडी 

दुनियेत लई भारी आपली जोडी 

माझा राग मी तुझ्यासाठी गाडला....


साहित्याला गुण द्या
लॉग इन