मित्र
मित्र
1 min
457
जिवाहून प्यारे मला माझे मित्र
कोरलं मी मनावर दोस्तीच चित्र
मित्रावरुन ना माझी नजर वळाली.....
मला ना कधी मैत्रीची दुनिया छळाली
