मी ठेचला
मी ठेचला
1 min
222
अगं तुझ्यासारख्या पाहिल्या खूप मुली
माझ्यावर खूप मरते गल्लीतली चमेली
माझा नशा असा तिच्या डोक्यावर नाचला.....
अरे पोरा माझ्या नखऱ्याची चर्चा दिल्लीत
तुझ्यासारखे माझ्यासाठी सडलेत गल्लीत
जो लागला माझ्या वाटेला त्याला मी ठेचला.....
