Sanjay Ronghe
Others
तू आणि मी असू जिथे
आनंदाला उधाण तिथे ।
हास्य असे फुलेल तुझे
करील रिते मन माझे ।
नेत्रात तुझ्या भाव असा
वसलो मी त्यातच जसा ।
का मज वाटे ओढ अशी
शुद्ध हरपली तयात जशी ।
अंतरात तुझ्या मी नाही दूर
मिळव ताल तू जुळेल सूर ।
अशी असतात नात...
काठ
आस
मज ते काय हवे
आसवांनी भिजले...
थंडी थंडी नाव...
जगू दे रे बाब...
चिडीचूप
धुके
नाही म्हणू मी...