मी आहे
मी आहे
1 min
304
नाराज खूप ती माझ्यावर
प्रेमाने पाहीना मला
तीच नाव माझ्या ओठांवर
हे कळेना तिला
सावळ्या रंगाचीला मिळवण्याची
मी आहे आस करत...