मेली
मेली
1 min
160
माझे ते क्षण कुठे हरवून गेले
तिच्यासाठी जगता सारी आशा मेली.....
माझ्या माथ्यावर कलंक लावला
अशी मी ना कधी नार पाहिली....
जगशील कशी तू संगमला सोडून
मी सारी जिंदगी तुझ्या प्रेमाला वाहिली