STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

मेहंदी लावून

मेहंदी लावून

1 min
109

आईने बाबांना समजविले 

बहिणीने नवीन कपडे शिवले 

तू बस ग हाताला मेहंदी लावून....


तुझ्या गावात आणीण वरात 

यार दोस्त नाचतील जोरात 

तुला मी एकटक पाहीन....



Rate this content
Log in