STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

मातीच्या

मातीच्या

1 min
436

माझ्या घरापासून तुझ नवीन 

घर दूर नाही 

तिथ पर्यंत पोहचू शकतो पण 

माझ प्रेम इतक मजबूर नाही 

तुझ्या माझ्या प्रेमाचा खेळ केला 

लोकांनी मातीच्या चुलीचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन